By Amol More
या निवडणुकीच्यानिमित्तानं आशिष शेलार संजय नाईक यांच्यासाठी ताकद लावताना पाहायला मिळाले. तर, अजिंक्य नाईक यांच्यासाठी शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनी ताकद लावल्याचं पाहायला मिळालं होतं.
...