By Amol More
मयंक यादवच्या अनुपस्थितीत लखनौला इतर गोलंदाजांवर अवलंबून राहावे लागणार आहे. नवीन उल हक, यश ठाकूर, कृणाल पंड्या व रवी बिश्नोई या गोलंदाजांना दिल्लीच्या फलंदाजांना बांधून ठेवावे लागणार आहे
...