या सामन्यात, लखनौने गुजरातचा 6 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने लखनौसमोर 181 धावांचे लक्ष्य ठेवेल. लक्ष्याचा पाठलाग करण्यासठी आलेल्या लखनौने 19.3 षटकात लक्ष्य गाठले.
...