लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याच वेळी, गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये जोरदार प्रवेश केला आहे. या हंगामात ऋषभ पंत एलएसजीचे नेतृत्व करत आहे. तर, जीटीची कमान शुभमन गिलच्या खांद्यावर आहे. दरम्यान, गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल. प्रथम फलंदाजी करताना लखनौने गुजरातला 236 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
...