आयपीएलच्या या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (Gujarat Titans and Mumbai Indians) यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला गेला. क्वालिफायर 2 मध्ये, गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
...