पंजाब किंग्जचा संघ 10 सामन्यांत 13 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, लखनौ सुपर जायंट्स संघ 10 गुणांसह टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. लखनौने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये 5 विजय आणि 5 पराभव स्वीकारले आहेत. आता धर्मशालामध्ये कोणता संघ जिंकण्यात यशस्वी होतो हे पाहणे मनोरंजक असेल. दरम्यान, लखनौने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय गेतला आहे.
...