⚡पहिल्या सामन्यात कोलकाताची अशी असू शकते प्लेइंग 11
By Nitin Kurhe
केकेआरने आगामी हंगामाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे सोपवली आहे. केकेआर या हंगामात आपले जेतेपद राखण्याच्या उद्देशाने प्रवेश करेल. पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध केकेआरची काय असू शकते प्लेइंग इलेव्हन आपन जाणून घेवूया..