⚡रोमहर्षक सामन्यात कोलकाताने राजस्थानचा 1 धावेने केला पराभव
By Nitin Kurhe
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत राजस्थानसमोर 20 षटकात 207 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थानला 20 षटकांत 5 गडी गमावून फक्त 208 धावा करता आल्या.