sports

⚡पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकल्याबद्दल कोहलीला मिळाले बक्षीस

By Nitin Kurhe

एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत. शुभमन गिल (Shubam Gill) अव्वल आहे. तर पाकिस्तानी खेळाडू बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. कोहली यापूर्वी सहाव्या स्थानावर होता. पण आता तो पाचव्या स्थानावर आला आहे.

...

Read Full Story