AFG vs NZ: अफगाणिस्तानचा संघ हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखाली तर न्यूझीलंडचा संघ टीम साऊदीच्या नेतृत्वाखाली असेल. या सामन्यात न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन आणि अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान, हशमतुल्ला शाहिदी, अजमतुल्ला उमरझाई यांच्यावर लक्ष असेल.
...