क्रिकेट

⚡टी-20 वर्ल्डकपच्या सुपर-8 मध्ये कधी कुठे अन् कोणत्या संघासोबत होणार सामना?

By Nitin Kurhe

ग्रुप स्टेजमधील 20 संघांने प्रत्येकी चार सामने खेळले असुन 8 संघांनी सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. सुपर-8 साठी भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज, अमेरिका आणि इंग्लंड पात्र ठरले आहे. तसेच, बांगलादेश सुपर-8 साठी पात्र होण्यासाठी शेवटचा संघ असु शकतो.

...

Read Full Story