By Amol More
राजकोट कसोटी सामन्यापूर्वी केएल राहुल 90 टक्के तंदुरुस्त असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण राहुल पूर्णपणे तंदुरुस्त नाही. अशा स्थितीमध्ये बीसीसीआय आणि एनसीए याचं रिव्यू करणार आहे.
...