sports

⚡कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात हेड टू हेड आकडेवारीत कोण आहे वरचढ?

By Nitin Kurhe

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली असलेल्या पंजाब किंग्ज संघाने चांगली कामगिरी केली आहे. ते पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, अंजिक्य राहणेच्या खांद्यावर असलेला कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत, दोन्ही संघांना सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये पुढे जायचे आहे.

...

Read Full Story