sports

⚡बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी कांगारू घाबरले

By Nitin Kurhe

स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत लियॉनने सांगितले की, भारतीय संघ खूप मजबूत आणि आव्हानात्मक आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) हे ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठे आव्हान ठरू शकतात यावर त्याने भर दिला.

...

Read Full Story