WTC इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत रबाडाने भारताच्या जसप्रीत बुमराहची बरोबरी केली. रबाडाच्या आता WTC मध्ये 156 विकेट्स आहेत. WTC फायनलच्या दुसऱ्या डावात 1 विकेट घेताच रबाडाने बुमराहला मागे टाकले आणि WTC मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज बनेल.
...