sports

⚡पाकिस्तानविरुद्ध 'जो रूट'ची शतकी खेळी ठरली ऐतिहासिक

By Nitin Kurhe

PAK vs ENG: जो रूट इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ॲलिस्टर कूकला मागे टाकले. याशिवाय जो रूटने या सामन्यात आपल्या कसोटी कारकिर्दीतील 35 वे शतक झळकावले, यासह त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत

...

Read Full Story