By टीम लेटेस्टली
महिला एकदिवसीय विश्वचषकात भारताचा हा पाचवा उपांत्य सामना होता आणि आता २ नोव्हेंबर रोजी अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ३३९ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले होते.
...