Legends League Cricket 2024: लीगमध्ये दिग्गज खेळाडू ख्रिस गेल, हरभजन सिंग, सुरेश रैना, शिखर धवन, मोहम्मद कैफ, रॉबिन उथप्पा आणि दिनेश कार्तिकसारखे स्टार क्रिकेटर खेळताना दिसणार आहेत. लीगचा पहिला सामना मणिपाल टायगर्स आणि कोणार्क सूर्या यांच्यात होणार आहे.
...