sports

⚡आयपीएलला 22 मार्चपासून होऊ शकते सुरुवात

By टीम लेटेस्टली

आयपीएल 2025 चे आयोजन 22 मार्चपासून केले जाऊ शकते. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणाऱ्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ सामना करतील. आयपीएलचा अंतिम सामना 25 मे रोजी खेळवला जाईल.

...

Read Full Story