अभ्यासात 3,500 सहभागींनी भाग घेतला. सहभागींना ते आयपीएल 2025 मधील ज्या खेळाडू आणि संघांना पाठिंबा देणार आहेत, त्यांची निवड करण्यास सांगण्यात आले. आपल्या पसंतीचा खेळाडू अथवा संघ निवडण्यामागे कोणती महत्त्वाची कारणे आहेत, ते ही सहभागींनी दर्शवणे आवश्यक होते.
...