sports

⚡इंडियन प्रीमियर लीगमध्ये तंबाखू, दारूशी संबंधित प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी घाला; केंद्र सरकारने दिले कडक निर्देश

By Prashant Joshi

आयपीएलचा आगामी हंगाम 22 मार्चपासून खेळवला जाणार आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. 2 महिन्यांहून अधिक काळ चालणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे रोजी खेळला जाईल.

...

Read Full Story