क्रिकेट

⚡IPL 2022, RR vs CSK: चेन्नईवर मात करत राजस्थानचे प्लेऑफ तिकीट कन्फर्म, गुणतक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर घेतली उडी

By Priyanka Vartak

IPL 2022, RR vs CSK Match 68: एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघावर 5 गडी राखून मात करत संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने प्लेऑफचे तिकीट कन्फर्म केले आहे. राजस्थान रॉयल्सने 2018 नंतर प्रथमच प्लेऑफ फेरीत एन्ट्री घेतली आहे. इतकंच नाही तर रॉयल्सने या विजयाच्या बळावर लखनऊ सुपर जायंट्सला जोरदार झटका देत गुणतक्त्यात दुसरे मानाचे स्थान मिळवले आहे.

...

Read Full Story