क्रिकेट

⚡IPL 2022, RCB vs GT: बेंगलोरचे आव्हान कायम, PlayOffs च्या तोंडावर गुजरातचा दणदणीत पराभव

By Priyanka Vartak

IPL 2022, RCB vs GT: गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपुढे 169 धावांचे आव्हान ठेवले होते, जे विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसच्या शतकी भागीदारीच्या जोरावर संघाने 18.4 ओव्हरमध्ये गाठले आणि प्लेऑफ फेरीच्या तोंडावर गुजरातला 8 गडी राखून धूळ चारली. ‘आर या पार’च्या सामन्यात या विजयासह रॉयल चॅलेंजर्सने प्ले ऑफच्या शर्यतीत आपले आव्हान टिकून ठेवले आहे.

...

Read Full Story