इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची 15 वी आवृत्ती चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सलामीच्या सामन्याने सुरु झाली आहे. विद्यमान 8 आयपीएल संघांना विस्तारित करून आणखी दोन म्हणजेच एकूण 10 संघांमध्ये यावर्षी ही स्पर्धा खेळली जाणार आहे. आयपीएल 15 मधील सर्व चेन्नई सुपर किंग्स पासून मुंबई इंडियन्स पर्यंत सर्व संघाची पॉईंट टेबलची स्थिती खालीलप्रमाणे आहे.
...