IPL 2022 Qualifier 1: इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यावर हवामानाचे संकट आहे. कोलकाता येथे होणार्या आयपीएल 2022 क्वालिफायर 1 पूर्वी वादळ-पावसामुळे ईडन गार्डन्सवर प्रचंड विध्वंस झाला आहे. मंगळवारी देखील कोलकात्यात पावसाळी हवामान राहणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत हा सामना पावसामुळे वाहून गेला तर कोणता संघ फायनल खेळणार?
...