sports

⚡GT vs RR IPL 2022 Qualifier 1: गुजरात टायटन्सची फायनलमध्ये रॉयल एन्ट्री, किलर मिलरच्या वादळात उडाली राजस्थान

By Priyanka Vartak

GT vs RR IPL 2022 Qualifier 1: इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या पदार्पणाच्या हंगामात गुजरात टायटन्सचा विजयरथ सुसाट धावत आहे. गुजरातने राजस्थान रॉयल्सवर 7 गडी राखून मात केली आणि आयपीएल 15 च्या अंतिम सामन्यात दिमाखदार एन्ट्री घेतली. गुजरातसमोर 189 धावांचे लक्ष्य होते, ज्याचा पाठलाग करताना हार्दिक पांड्या आणि डेविड मिलरच्या जोडीने राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला.

...

Read Full Story