क्रिकेट

⚡IPL 2022 Final: ‘या’ दिग्गज फलंदाजांच्या नावावर IPL फायनलमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड, तोडण्यासाठी गाळावा लागेल भरपूर घाम

By Priyanka Vartak

IPL 2022 Final: जवळपास दोन महिन्यांच्या लढतीनंतर, इंडियन प्रीमियर लीग 2022 आवृत्तीचे दोन सर्वोत्तम संघ - नवोदित गुजरात टायटन्स आणि पहिले चॅम्पियन राजस्थान रॉयल्स - अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. राजस्थानला त्यांचा तडाखेबाज सलामीवीर जोस बटलरकडून मोठ्या अपेक्षा असतील, तर गुजरात आपल्या अष्टपैलू कामगिरीवर अवलंबून असेल.

...

Read Full Story