क्रिकेट

⚡IPL 2021: Suresh Raina ने धरले Harbhajan Singh याचे पाय, चेन्नई-कोलकाता लढतीपूर्वी घडलेल्या क्षणाचा पहा हृदयस्पर्शी व्हिडिओ

By टीम लेटेस्टली

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 21 एप्रिल रोजी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएलच्या 15व्या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंमधील भावनिक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) सुपरस्टार सुरेश रैनाने बुधवारी केकेआर विरोधातील सामन्यापूर्वी आपला माजी सीएसके सहकारी हरभजन सिंहचे पाय धरले.

...

Read Full Story