क्रिकेट

⚡IPL 2021: जखमी गुडघ्यातून रक्त वाहत असतानाही Faf du Plessis मैदानावर राहिला, CSK जाँबाजने हवेत सूर मारून घेतला जबरा झेल

By Priyanka Vartak

चेन्नई सुपर किंग संघ अंतिम क्षणापर्यंत काही पराभव स्वीकार करत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. याचे ताजे उदाहरण म्हणजे फाफ डु प्लेसिस. केकेआर डावात झेल पकडताना गुडघा रक्तबंबाळ होऊनही डु प्लेसिस संघासाठी मैदानावर राहिला. इतकंच नाही तर तो दुसऱ्या डावात फलंदाजीला देखील मैदानात उतरला. यादरम्यान, CSK च्या फाफ डु प्लेसिसने एक उत्तम झेल घेतला.

...

Read Full Story