sports

⚡IPL 2021 Resumption: आयपीएल पुन्हा सुरु करण्याबाबत सौरव गांगुलीने दिले संकेत, न झाल्यास होणार हजारो कोटींचं नुकसान

By टीम लेटेस्टली

यंदाच्या वर्षअखेरीस होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 पुन्हा सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी गुरुवारी सांगितले. यावर्षी स्पर्धेचे उर्वरित सामने पूर्ण न झाल्यास मंडळाला मोठा नुकसान होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

...

Read Full Story