क्रिकेट

⚡IPL 2021, RCB vs MI: मुंबईविरुद्ध Harshal Patel ची हॅटट्रिक, सलग तीन चेंडूवर ‘या’ स्टार खेळाडूंना दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

By Priyanka Vartak

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 च्या 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) ने मुंबई इंडियन्सचा (MI) 54 धावांनी पराभव केला. रॉयल चॅलेंजर्सचा वेगवान गोलंदाज आणि पर्पल कॅप धारक हर्षल पटेल संघाच्या विजयाचा नायक बनला. हर्षलने अंतिम क्षणी जबरदस्त गोलंदाजी कौशल्य दाखवून हॅटट्रिक घेतली आणि रेकॉर्ड-बुकमध्ये आपले नाव नोंदवले.

...

Read Full Story