क्रिकेट

⚡IPL 2021: कोलकाताने हिशोब बरोबर केला, मुंबई इंडियन्सला 7 विकेटने पराभूत करून दिला जोरचा झटका

By Priyanka Vartak

इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या 34 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बलाढ्य मुंबई इंडियन्सला 7 विकेटने धूळ चारली. अबू धाबी येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात मुंबईने दिलेल्या 156 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात कोलकाताने 3 विकेट गमावून 15.1 ओव्हरमध्ये एकतर्फी वर्चस्व गाजवले. या विजयासह मॉर्गनच्या नाईट रायडर्सने पहिल्या टप्प्यातील पराभवाची परतफेड केली.

...

Read Full Story