क्रिकेट

⚡IPL 2021 Final, CSK vs KKR: धोनीचे ‘सुपर किंग्स’ बनले आयपीएल चॅम्पियन, ‘हे’ ठरले संघाच्या विजयाचे नायक

By Priyanka Vartak

एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने चौथ्या आयपीएल विजेतेपदाचा मान मिळवला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या या महामुकाबल्यात चेन्नईने पहिले फलंदाजी करून 192 धावांचा डोंगर उभारला होता. संघाच्या विजयात अनेक खेळाडूंनी आपल्या परीने योगदान दिले जे खऱ्या अर्थाने संघाच्या विजयाचे ‘हिरो’ बनले.

...

Read Full Story