भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. युएईमध्ये 27 दिवसांच्या कालावधीत एकूण 31 सामने खेळले जातील. भारतातील कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे आयपीएलच्या 14 व्या सत्राला मध्यभागीच स्थगित करण्यात आला होता.
...