⚡चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
By Nitin Kurhe
बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर शनिवारी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात पत्रकार परिषद घेवुन संघ जाहीर केला आहे. या पत्रकार परिषदेत चॅम्पियन्स ट्रॉफीसह इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे.