⚡भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला जीवे मारण्याची मिळाली धमकी
By Nitin Kurhe
34 वर्षीय मोहम्मद शमी सध्याच्या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. रविवारी संध्याकाळी त्यांना एक धमकीचा ईमेल आला ज्यामध्ये 1 कोटी रुपये न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.