sports

⚡टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात होणार चुरशीची लढत

By Nitin Kurhe

दोन्ही संघांमधला हा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. या स्पर्धेत टीम इंडियाची सुरुवात काही खास नव्हती. या स्पर्धेत हरमनप्रीत कौर टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. तर श्रीलंकेचे नेतृत्व चामरी अथापथु यांच्या खांद्यावर आहे.

...

Read Full Story