⚡आयसीसी चॅम्पियनशिप अंतर्गत भारत आणि आयर्लंड यांच्यात हा सामना खेळला जाणार
By Amol More
भारतीय महिला आणि आयर्लंड महिला एकदिवसीय मालिका स्पोर्ट्स 18 चॅनेलवर भारतात टीव्हीवर थेट प्रसारित केली जाईल. JioCinema ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहते इथून तिन्ही एकदिवसीय सामन्यांचा आनंद घेऊ शकतात.