sports

⚡आज टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात होणार रोमांचक सामना

By Nitin Kurhe

भारतीय संघाने आतापर्यंत टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 9 विकेट्सने पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी मलेशियाचा 10 गडी राखून पराभव केला. या दोन विजयांसह, भारताने उपांत्य फेरीत आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे.

...

Read Full Story