IND vs SL: पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर आता दोन्ही संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरतील आणि त्यांना पहिला विजय नोंदवायचा आहे. पण, दुसरा सामना सुरू होण्याआधी, कोलंबोच्या हवामानाशी संबंधित ताजे अपडेट समोर आले आहे, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली आहे.
...