⚡भारत आणि श्रीलंका याच्यांत कोणाचे पारडे आहे भारी?
By Nitin Kurhe
IND vs SL: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रविवारी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दुपारी अडीच वाजता हा सामना सुरु होईल.