⚡दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात होऊ शकताता अनेक मोठे विक्रम
By Nitin Kurhe
IND vs SL: आता या मालिकेतील दुसरा सामना रविवारी कोलंबोमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. दरम्यान, दुसऱ्या वनडे सामन्यात अनेक मोठे रेकाॅर्डसची नोंद होण्याची शक्यता आहे.