⚡टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार रोमांचक सामना
By Nitin Kurhe
टूर्नामेंटमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान 350 दिवसांनंतर आमनेसामने येणार आहेत. याच स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये शेवटचा सामना 30 सप्टेंबर 2023 रोजी झाला होता. या हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तान संघासाठी विजय अत्यंत महत्त्वाचा असेल.