sports

⚡पुण्यात पावसाची किती शक्यता?

By Nitin Kurhe

बंगळुरू कसोटीत पावसाने सामन्याची मजा कशी बिघडवली हे पाहायला मिळाले. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ नाणेफेक न होता रद्द करण्यात आला. त्यामुळे टीम इंडियाचेही नुकसान झाले. पुणे कसोटीत पाऊस 'खलनायक' ठरू शकतो, असा प्रश्न आता चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे.

...

Read Full Story