By Amol More
भारतीय संघातील दिग्गज खेळाडूसाठी कठीण दिसणाऱ्या चेन्नईतील या खेळपट्टीवर रविचंद्रन अश्विन संकटमोचन ठरला. अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 6 वे शतक पूर्ण केले.
...