sports

⚡भारत-श्रीलंका याच्यांत शनिवारी पहिला टी-20 सामना

By Nitin Kurhe

IND vs SL: टी-20 मालिकेतील पहिला सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, श्रीलंकेत खेळवला जाईल. सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. अशा स्थितीत नव्या कर्णधारासह भारतीय संघाला मालिकेत अप्रतिम कामगिरी करायला आवडेल. दरम्यान, चाहत्यानां या सामन्याचा आनंद कुठे घेता येणार आहे याबद्दल आपण या लेखाद्वारे जाणून घेवूया...

...

Read Full Story