हे दोन्ही संघ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. हा शेवटचा गट सामना आहे. दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर 250 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
...