By टीम लेटेस्टली
गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४७ षटकांत २६९ धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर २७० धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरादाखल श्रीलंका २११ धावांवर गारद झाली.
...