sports

⚡पहिला एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय

By Nitin Kurhe

मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Vidarbha Cricket Association Stadium, Nagpur) खेळवला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 4 विकेट राखून पराभव केला. यासह भारताने तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

...

Read Full Story