⚡भारताचा पहिला डाव 260 धावांवर गारद, ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी
By Nitin Kurhe
पाचव्या दिवशी भारतीय संघ 78.5 षटकांत 260 धावांवर गारद झाला. यासह ऑस्ट्रेलियाने 185 धावांची आघाडी मिळवली. पहिल्या डावात केएल राहुलने भारताकडून सर्वाधिक 84 धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने 77 धावांचे योगदान दिले.